धार्मिक स्थळ

गांवामध्ये  हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणारे मुस्लीम मशिद आहे. हिंदु व मुस्लीम लोक मोठया भक्तीभावाने पिराची सेवा करतात. विशेष  गावचे वैशिष्ट्ये म्हणजे श्री. हनुमान मंदिर व मुस्लीम मशिद दोन्ही द्योजारी-शेजारी आहेत. असे उदाहरण दुसरीकडे सापडणे दुर्मिळ आहे. त्यामुळे गावात सलोख्याचे वातावरण असल्यामुळे कधीही जीतीपातीच्या कारणावरून दंगल घडली नाही. गावात श्री. निवाणस्वामी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र आहे.