शासकीय

शासकीय सांख्यिकी-

 • माळवाडी ग्रामपंचायतीची स्थापना २४/११/१९६६ रोजी झाली.
 • गावची लोकसंख्या :-  ५ हजार ४४०.
 • ग्रामपंचायत सदस्य संख्याः-  १३.
 • मतदार संघ :-  ३६२३.
 • मागासवर्गीयांची लोकसंख्या १०८६ (पुरूच्च ५५०, स्त्रिया ५३६).
 • इतर समाज लाकसंख्या :-  ४३५४.
 • तालुक्याचे ठिकाण :-  पलुस.
 • पुलस ते माळवाडी अंतर :-  १२ कि.मी.
 • सांगली ते माळवाडी अंतर :-  २२ कि.मी.
 • तासगांव ते माळवाडी अंतर :-  १४ कि.मी.
 • तिर्थक्षेत्र औदुंबर ते माळवाडी :-  ३ कि.मी.