विविध योजना
- दलीत वस्ती सुधार योजनेतून सार्वजनिक शौचालय व आर.सी.सी. गटारचे काम पूर्ण.
- ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत रक्कम रू. ४ लाखाचे आर.सी.सी. गटार बांधकाम पूर्ण.
- सर्व शिक्षा अभियानमधून पाच खोल्यांचे प्राथमिक शाळेची इमारत बांधून पूर्ण वैधानिक विकास योजनेतून अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण.