उत्पन्नाची साधने

  • गावात मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे.
  • पारंपारीक पिकांबरोबर ऊस, सोयाबीन, यासारखी पिके घेतली जातात.
  • द्राक्षबागेवरती शेतकरी भर जास्त देत आहेत. त्यातुन मिळणाया उत्पननात शेतकरी उपजिविका करत आहे.
  • दुग्ध व्यवसाय हा शेतीवर आधारीत असल्यामुळे तो मोठया प्रमाणात केला जातो. दर १५ दिवसाला दुधाचे पगार होत असल्यामुळे शेतकरी हा या व्यवसायावर भर देत आहे.
  • गावात तीन धाबे, दोन हॉटेल, अकरा किराणा दुकाने,  दोन मेडिकल्स, एक कापड दुकान, दोन लाकूड वखारी, एक दुध डेअरी, निर्जन्तुकीकरण व दुग्ध उत्पादने करणारा प्लॅन्ट आहे.