जमिनीबद्दल

गावात बागायती व जिरायती दोन्ही प्रकारची जमिन आहे. गावच्या नदीकाठच्या भागात सुपीक, काळी, कसदार जमीन आहे. तर गावच्या पूर्व बाजूस काही प्रमाणात हलक्या ते मध्यम प्रतिची जमिन आहे.

  1. गावात एकूण जमीनः-   १९८.६६ हेक्टर
  2. लागवडीखालील जमीनः-  १९८.६६ हेक्टर
  3. पडीक जमीन :-         -
  4. गायरान जमीन :-       -
  5. गावठान जमीन :-       -
  6. नाले/नद्या  :-