व्यक्तिमत्वे

सामाजिक व्यक्तिमत्वे-

 • महादेव साहेब भगवान तावदरः-
  • सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उत्कृश्ठ सेवा, तसेच खडेश्वरी पाणीपुरवठा ही संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे चालु आहे.
 • अनिल सुर्यवंषीः-
  • एक साहसी व धाडसी व्यक्तिमत्व सोलापूर येथे पत्नीसह फिरायला गेले असता धर्मवीर संभाजी (केबर) तलावात होडी उलटून बुडणा-या ११ जनांचे प्राण वाचविले. त्याबद्दल कै. अभिजित (दादा) कदम मानवता पुरस्कार २००८ ने सन्मानीत.
   कृष्णा नदिला आलेल्या महापुराच्या वेळी उत्कृश्ठ काम केले.
 • बजरंग पांडुरंग साळुंखेः-
  • पोलिस सबइन्सपेक्टर म्हणून मुंबई येथे गेली १० वर्षे झाले उत्कृश्ठ सेवेबद्दल डबल स्टार देऊन गौरव.
 • सुभाष साधु भोकरेः-
  • भिलवडी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत.