समस्या

गावात बहुतांश भागात डांबरीकरण नाही. तसेच नविन वसाहतीत मुरूमीकरण, खडीकरण, पक्की गटारे नाहीत.  व्यायामासाठी जीम, तालीम नाही.