ग्रामदैवत

हनुमान मंदिर हे इतिहासकालीन मंदिर आहे. हनुमान हे गांवचे ग्रामदैवत आहे. प्रत्येक कार्यक्रमावेळी प्रथम श्री. हनुमानाचे दर्शन घेऊन व श्रीफल वाढवून कार्यक्रमाची सुरूवात केली जाते. हनुमान मंदिर हे अतिशय चांगले व भव्य असे उत्तरमुखी बांधले आहे. चैत्र पौर्णिमेला श्री. हनुमान यात्रा भरवली जाते.